माझ्या जगण्याला अर्थ दिला जीवन सार्थ करण्यासाठी विश्वास दिला. माझ्या जगण्याला अर्थ दिला जीवन सार्थ करण्यासाठी विश्वास दिला.
गावे आनंदाने राजा - राणीचे गाणे प्रीतीचे तराणे मनाजोगते.... गावे आनंदाने राजा - राणीचे गाणे प्रीतीचे तराणे मनाजोगते....
स्वप्नं बघावे ओंजळीतले नाही होणार स्वप्नभंग. स्वप्नं बघावे ओंजळीतले नाही होणार स्वप्नभंग.
नाती आपल्यासाठी की, आपण नात्यांसाठी ओळखायला शिकवतात चटके वास्तवाचे. नाती आपल्यासाठी की, आपण नात्यांसाठी ओळखायला शिकवतात चटके वास्तवाचे.