STORYMIRROR

Vineeta Deshpande

Others

3  

Vineeta Deshpande

Others

माय

माय

1 min
241

माय


माय, ममतेचा पान्हा

तू करुणेचा सागर

माय, तुझं हृदय

बाळासाठी धडधडत


माय, तुझी रोज धडपड

तुझा दिवस, तुझी रात्र

फक्त तुझ्या बाळासाठी

माय, तुझं अवघं विश्व


तुझ्या बाळाच्या बोबड्या

बोलात सामावलेल.

तुझ्या कुशीतील ऊब

या बाळाला जन्मोजन्मी

अशीच कायम लाभू दे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन