STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

आरंभातच असता शेवट

आरंभातच असता शेवट

1 min
113

आरंभातच असता शेवट

कसे जगावे कसे मरावे? 

रितेच असता हृदय कुणाचेे

ओंंजळीत मग काय उरावे? 

   असे जगाची रीत जरी ही

   कुणी न असतो इथे कुुुुुणाचा

   तरी न उमजे वेेेेडया मनाला

   मानी तुला हे केवळ माझा!!! 


Rate this content
Log in