STORYMIRROR

Sant Tukaram

Others

3.0  

Sant Tukaram

Others

आलिया भोगासी

आलिया भोगासी

1 min
23.9K


आलिया भोगासी असावे सादर |

देवावरी भार घालूनिया ||


मग तो कृपासिंधू निवारी साकडे |

येर ते बापुडे काय रंक ||


भयाचिये पोटी दु:खाचिया राशी |

शरण देवासी जाता भले ||


तुका म्हणे नव्हे काय त्या करिता |

चिंतावा तो आंता विश्वंभरा ||


Rate this content
Log in