आल्हाददायक वारा
आल्हाददायक वारा
1 min
12.4K
सोबत ती असताना
आल्हाददायक वारा कधी वाहीलाच नाही
वाऱ्यासोबत प्रेम करायला तिच्याबरोबर
असा प्रसंग कधी घडलाच नाही
