आकांक्षा
आकांक्षा
1 min
11.8K
मनात आहे आकांक्षा
उंच भरारी घेण्याची
लेखणीत आहे ताकद काही करुन दाखवण्याची
ध्येय आहे मनी उत्कृष्ट लेखक व्हायचे
कर्तृत्ववाने दाखवुन द्यायचे
करुनी कष्टांना पार करुनी मेहनतीला सलाम
दर्जेदार लेखन लिहायचे
सगळ्यांच्या आवडीचे असायचे
सगळ्यांकडून शाबासकी घ्यायचे
स्टोरी मिररकडून लिटररी बिग्रेडियरची पदवी मिळवायचे
