आजच्या काळापुढील प्रश्न
आजच्या काळापुढील प्रश्न
1 min
240
संस्कृती आपली जपणार कोण। ?
समाजधुरीनान पुढे गहन प्रश्न,
आपल्याच स्वप्नांचे मनसुबे रचून,
विचारांच्या गर्तेत मनास गुंतवून,
जो तो दामटतोय आपलेच प्रश्न,
उत्तरं सोडवायची घाई करुन,
जोतो आपली मक्तेदारी दावून,
काळावर आपली मदार सोडून,
प्रत्येकजण विचारी सर्वा सन,
शेवटी मरेल त्यास पाणी पाजेल कोण??
आजच्याकाळापुढील यक्ष प्रश्न ।।।।।।।।।।।
