डोळ्यात अश्रु आले
डोळ्यात अश्रु आले
1 min
254
आज नवीनच घडलं,,,
मनात नव्हते ध्यानात नव्हतं,,,
माझ्या मुलांनी माझ्यावर कविता केली,,,
वाचून डोळ्यात अश्रू आले,,,
चिमुकली माझी मुलं,,,
इतकी हुशार कधी झाली,,,
समजलंच नाही,,
छोटेे छोटे शब्द जोडून,,,
चिमुकल्या ओठाणी बोलून दाखवले,,,
आज नवनीत घडलं,,,
माझी मुले इतकी हुशार ,,,
कधी झाली,,,
शब्दांच्या दुनियेत मीच पागल होते,,,
तेच संस्कार मुलांवर झाले,,,
माझी जीन्स मुलात गेेले,,,
छोटेसे माझी मुलं बालकवी झाले,,,
आज नवीनच घडलं,,,
जे घडलं ते छान झालं,,,
चेहऱ्यावर हास्य देऊन गेलं,,,
