आई
आई
1 min
222
आई म्हणजे मंदिरातल्या देवाचा अवतार..
आई म्हणजे माझ्या जगण्याचा आधार..
आई म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा..
आई म्हणजे शिकण्यातला नवीन धडा..
आई म्हणजे माझ्या निखळ हसण्याचा झरा..
आई म्हणजे माझ्या प्रेमाचा वर्षाव करणारा वारा..
आई म्हणजे माझ्या प्रेमाच न संपणार नात..
आई म्हणजे माझ्या मनातलं सगळं सांगणार गुपित..
