आई
आई
1 min
11.7K
ते सुदंर जग म्हणजे आई असते
जिथे कधीच ना ती शांत बसते
जिथे घट्ट मुळं रोवून आई ऊभी असते
तिथे आपली कळी दिमाखात हसते
नसते तिला ऊन वारा पावसाची तमा
परिश्रमाला ठेवत नाही ती कोणतीच सीमा
नवनवे धडे गिरवून दाखवते आपली शक्ती
स्वतःच्या विचारांवर ठेवायला शिकवते भक्ती
