Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Punyashil Wankhade

Others

3  

Punyashil Wankhade

Others

आई फक्त तुझ्यासाठी

आई फक्त तुझ्यासाठी

1 min
529


आई तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघण्याव्यतिरिक्त,

मी कधीच काही बघितलं नाही ।

आई तू अशीच हसत राहा नेहमी,

नको मला दुसरं काही ।।


आई तू हसलीस की जणू मला एक वेगळीच स्फूर्ती मिळते ,

तूझी ती प्रेमाची हाक मला एक वेगळीच शक्ती मिळवून देते ।।


तू असावी सुखात नेहमी देवाला प्रार्थना करेल मी ,

तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल मी ।।


मी शिकून मोठं व्हावं म्हणून त्याग केला तू पुत्रप्रेमाचा ,

शिक्षण व्हावे माझे म्हणून धाडसी निर्णय घेतला तू मला दूर ठेवण्याचा ।।


माझी तुला शतशः मानवंदना आहे ,

माझी तू माऊली माझं विश्व तू आहे ।।


Rate this content
Log in