आई असते
आई असते
1 min
210
आज कळलं मला,,,
आई काय असते,,,,
आई आनंदी जीवनाचं,,,
रहस्य असते,,,
आई नाराज मनाचं
चैतन्य असते,,,
खुबसुरतीच उदाहरण
असते,,
आई रोम-रोम दडलेलं ,,,
प्रेम असते,,,
आई ममतेचा अथांग सागर
असते,,,
आई विश्वातलं सुंदर,,,
जीत जागत,,,स्वर्ग असते,,,
आई ममतेचा, प्रेमाचा,,,
कधी न संपणारा,,,
झरा असते,,,
आई भूक लागलेल्या ,,,
पोटाची भाकर असते,,,
आई विश्वास असते,,,,
हरलेल्या मनाचे जित असते,,,
पण पडली धडकन ,,
पुन्हाला धडकला लागते,,,
ती आई असते,,,
घरातील प्रफुल्ल वातावरण,,,
ती आई असते,,,
