आगळी पहाट
आगळी पहाट
1 min
198
अशी आगळी पहाट
आज मला दिसली
काळ्या मेघांआडून
सोनकिरणे पसरली!
अशी आगळी पहाट
आज मला दिसली
काळ्या मेघांआडून
सोनकिरणे पसरली!