STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

0.8  

Dinesh Kamble

Others

आभार तुला

आभार तुला

1 min
21.9K



तुझा कवी हा शब्द
कानात घोळला
आभार तूला ....

तुझ्या मुळे आज
कवी पुन्हां जागला
आभार तुला ...

विश्वास माझा राखला
म्हणुन आभार तूला ...

विसरली नाही दोस्ताला
म्हणुन आभार तुला ....

शब्द न शब्द मैत्रीचा याद तूला
म्हणुन अभार तुला ....

तू मैत्रीचा उंच झूला
म्हणुन आभार तुला ....

आवाज तुझा पुन्हां कानात गुँजला
म्हणुन आभार तुला ...

तू सोज्वळ मूर्ती वाटली मला
म्हणुन आभार तूला ...

जादूगर न मी पहिला
म्हणुन आभार तूला ....

बोलण्यात रस जणू रसगुल्ला
म्हणुन आभार तूला ...

माझ्या जीवनाच्या बागेत
प्रथमच फूल लेल्या मैत्रीच्या
गुलाबी फूला ...
मनापासून या मित्राचे आभार तुला


साहित्याला गुण द्या
लॉग इन