प्राध्यापक, quotes, उखाणे,मनातील विचार कागदावर लिहायला आवडते
तान्हुल्याचे रडणे घरभर ऐकू येते आगमनाच्या त्याच्या कौतुक भारी होते तान्हुल्याचे रडणे घरभर ऐकू येते आगमनाच्या त्याच्या कौतुक भारी होते
आला आला उन्हाळा आता तब्येत सांभाळा आंबट लागते कच्चे कैरी थंड पन्हे लागतं भारी आला आला उन्हाळा आता तब्येत सांभाळा आंबट लागते कच्चे कैरी थंड पन्हे लागतं भारी
देवापाशी आसरा सर्वच
फुलांना नाही मिळत
पण तरी उमलायची
एकही नाही राहत देवापाशी आसरा सर्वच
फुलांना नाही मिळत
पण तरी उमलायची
एकही नाही...
आईचे संस्कार संसाराचा गाडा दोघांनी ओढायचा
रुसवा फुगवा सोडून हसत खेळत करायचा
संस्काराच्... आईचे संस्कार संसाराचा गाडा दोघांनी ओढायचा
रुसवा फुगवा सोडून हसत खेळत क...
आयुष्याच्या पाटीवरची
जरी अक्षरे पुसट झाली
सोबतीला तू हवा
चिंता जगाची मग कसली आयुष्याच्या पाटीवरची
जरी अक्षरे पुसट झाली
सोबतीला तू हवा
च...
"सडा अंगणी छान प्राजक्ताचा, संदेश देई नव्या सुरुवातीचा." "सडा अंगणी छान प्राजक्ताचा, संदेश देई नव्या सुरुवातीचा."
साथ देई सकारात्मकतेची साथ देई सकारात्मकतेची
बालपणीचे ते क्षण आनंदाचे आठवणीत गुंतली बालपणीचे ते क्षण आनंदाचे आठवणीत गुंतली
"जीवनाच्या प्रत्येक पैलूला समजून घ्या, नात्यांमध्ये प्रेमाचा ओलावा ठेवा आणि शहाणपणाने मार्ग चालत राह... "जीवनाच्या प्रत्येक पैलूला समजून घ्या, नात्यांमध्ये प्रेमाचा ओलावा ठेवा आणि शहाण...
"घडी आत्ताची असे मोलाची, हवी कशाला चिंता उद्याची." "घडी आत्ताची असे मोलाची, हवी कशाला चिंता उद्याची."