I'm Swati and I love to read StoryMirror contents.
गोडी गुलाबीने फुलवू या सारा गोडी गुलाबीने फुलवू या सारा
बालपण छान घालवू फुलपाखरासंगे बागडूया फुलांचे रंग डोळ्यात भरून मोराबरोबर ताल धरूया || बालपण छान घालवू फुलपाखरासंगे बागडूया फुलांचे रंग डोळ्यात भरून मोराबरोबर ताल धरू...
शेपटीचा गोंडा हलवत उंदराची चाहूल घेते भूक लागताच आईच्या पायाशी घुटमळते || शेपटीचा गोंडा हलवत उंदराची चाहूल घेते भूक लागताच आईच्या पायाशी घुटमळते ||
नको बहिणीस काही साडी, चोळी जरतारी भाऊ दीर्घायुषी व्हावा विनवणी देवा करी | नको बहिणीस काही साडी, चोळी जरतारी भाऊ दीर्घायुषी व्हावा विनवणी देवा करी |
सोनपावलांनी लक्ष्मी येते, आशिष सुख समृृद्धीचा देते सोनपावलांनी लक्ष्मी येते, आशिष सुख समृृद्धीचा देते
प्रदूषण चहूकडे श्वास व्याधी वाढे गडे . प्रदूषण चहूकडे श्वास व्याधी वाढे गडे .
पाहताच पुष्पकळी गालामध्ये पडे खळी !! पाहताच पुष्पकळी गालामध्ये पडे खळी !!
ज्यांना मिळतो आशीर्वाद देवस्वरुप आईवडीलांचा पुण्य लाभते संचिताचे मिळे आधार ज्येष्ठांचा ज्यांना मिळतो आशीर्वाद देवस्वरुप आईवडीलांचा पुण्य लाभते संचिताचे मिळे आधार ज्ये...
नवदुर्गेचे अवतार नऊ प्रत्येक रुपाची महिमा गाऊ नवदुर्गेचे अवतार नऊ प्रत्येक रुपाची महिमा गाऊ
ज्ञान अमृतासमान करे विद्यार्थी प्राशन ज्ञान अमृतासमान करे विद्यार्थी प्राशन