None
माझ्या मराठी भाषेच्या शब्द सरितेत डुंबावे अहोरात्र , माझ्या मराठी भाषेच्या शब्द सरितेत डुंबावे अहोरात्र ,
मन असावे अविकारी मन असावे अविकारी
नवजीवन अन् नवचैतन्य घेऊन आली वर्षाराणी नवजीवन अन् नवचैतन्य घेऊन आली वर्षाराणी
सारे संपले तरीही डोळ्यांत मात्र पाणी राही सारे संपले तरीही डोळ्यांत मात्र पाणी राही
कवीमनात मग सुंदर कविता साकारते कवीमनात मग सुंदर कविता साकारते
खेळ खेळून दमले, मिटे नेत्रांची शिंपले, माऊलीच्या कुशीत लेकरूही निजले खेळ खेळून दमले, मिटे नेत्रांची शिंपले, माऊलीच्या कुशीत लेकरूही निजले
ओळख जीवाभावाची नाती, तेच खरे सुखदुःखाचे सोबती ओळख जीवाभावाची नाती, तेच खरे सुखदुःखाचे सोबती
हो प्रेयसीच ती नाही सैनिकी गणवेश, तीच माझी शक्ती तीच आवेश हो प्रेयसीच ती नाही सैनिकी गणवेश, तीच माझी शक्ती तीच आवेश
प्रेमाचा गोड झरा बनून, जीवन माझे कृतकृत्य जाहले प्रेमाचा गोड झरा बनून, जीवन माझे कृतकृत्य जाहले
डोळ्यातल्या दाट धुक्यात तू कुठे गेला हरवून डोळ्यातल्या दाट धुक्यात तू कुठे गेला हरवून