None
Share with friends
नको तो दिखावू बडेजाव, अन् त्यासाठी कर्जाचा डोंगर, नको ती उसनी पंचपक्वान्ने, मला प्रिय माझी कष्टाची भाकर.
प्रिय मित्राला खूप वर्षांनी भेटल्यानंतर एखादा खजिना सापडल्याप्रमाणे आनंद होतो. जणू आपल्या रुक्ष जीवनात सुखाच्या श्रावणसरी बरसून जातो.
जेव्हा नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळ्यापेक्षा अपेक्षांचे ओझे जास्त होते तेव्हा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.