STORYMIRROR

Harsha Kumbhar

Others

3  

Harsha Kumbhar

Others

शब्दसरिता

शब्दसरिता

1 min
362

माझ्या मराठी भाषेच्या 

शब्दसरितेत डुंबावे अहोरात्र ,

मधुर जळ तिचे ,

निर्मळ, अतीपवित्र.


जलप्रवाह अन् उपनद्या

 तिच्या अनेक ,

विलीन होऊन तिच्यात

 वाढे गोडवा अधिक.


किती प्यावे जळ तिचे ,

परी क्षुधा नाहीं शमत,

मधुर शब्दरुपी जळ ,

प्यावे परत परत.


Rate this content
Log in