I'm Manjusha and I love to read StoryMirror contents.
यशोदुंदुभी दर्यापार गाजे, असे ते वीर शिवाजी राजे !! यशोदुंदुभी दर्यापार गाजे, असे ते वीर शिवाजी राजे !!
जुळली माझी प्रीत तुजसवे, विरहात तुझ्या गळतील आसवे जुळली माझी प्रीत तुजसवे, विरहात तुझ्या गळतील आसवे
जसे काट्याविना शोभा नसे फुलाला , तसेच यातनेशिवाय झळाळी नसे आनंदाला !! जसे काट्याविना शोभा नसे फुलाला , तसेच यातनेशिवाय झळाळी नसे आनंदाला !!
हसूनी दुःखातही आपुल्या, आयुष्याला सावरावे हसूनी दुःखातही आपुल्या, आयुष्याला सावरावे
बाप असे सूत्रधार, लेकरांच्या भविष्याचा , त्याच्या कष्टातून होई, उभा पाया आयुष्याचा. बाप असे सूत्रधार, लेकरांच्या भविष्याचा , त्याच्या कष्टातून होई, उभा पाया आयुष्य...
कष्ट येऊ दे फळाला, जगणं न व्यर्थ जाय कष्ट येऊ दे फळाला, जगणं न व्यर्थ जाय
कालानुरूप जगण्यात स्थित्यंतरे कित्येक झाली , अलगुज तृप्त स्वर अन् त्या पेटत्या मशाली . कालानुरूप जगण्यात स्थित्यंतरे कित्येक झाली , अलगुज तृप्त स्वर अन् त्या पेटत्या ...
आयुष्य म्हणजे... उधळण परमेश्वरी कृपेची उत्कृष्ट कलाकृती त्याच्या, अनेकविध छटांची!! सप्ततराणे आ... आयुष्य म्हणजे... उधळण परमेश्वरी कृपेची उत्कृष्ट कलाकृती त्याच्या, अनेकविध छटा...
तरीही चाले अखंड संघर्ष सेतू सांधताना... तरीही चाले अखंड संघर्ष सेतू सांधताना...
सुटेल कधी हे दुष्टचक्र अन् भ्रांत भाकरीची... सुटेल कधी हे दुष्टचक्र अन् भ्रांत भाकरीची...