झाडे लावा, झाडे जगवा
Share with friendsमनातल्या आठवणी मनात विसरायला खरंच सखे आजवर हे पटलंच नाही -------
Submitted on 17 Feb, 2020 at 13:25 PM
पण खरं सांगू? मला खूप आवडतेस तू हे सांगायला सखे आजवर कधी जमलंच नाही ----- ||
Submitted on 21 Jan, 2020 at 11:23 AM
नाही येथे कोणी / माय माझी || आठवण येता / ओले झाले डोळे
Submitted on 02 Nov, 2019 at 05:46 AM
आला पाऊस भिजली शाळा मुले सारी झाली गोळा गोळा होवून धरला ताल पावसाने केली भलतीच कमाल
Submitted on 26 Jun, 2019 at 13:12 PM
बाप गेला देवा घेरी माय नेहमी आजारी तिच्या दवाखान्यासाठी करे उन्हात मजुरी
Submitted on 23 Jun, 2019 at 13:08 PM
फिकीर अन् चिंता करु नये कधी जेणे करून जवळ येणार नाही व्याधी
Submitted on 23 Jun, 2019 at 12:52 PM
अंधरली रानवाट गर्द झाडी जंगलात हूर हूर लागे जीवा दरी खोऱ्या डोंगरात
Submitted on 23 Jun, 2019 at 12:51 PM
अख्या जगाचा पोशिंदा काळ्या रानात राबतो आस बांधून पोटाला उभं आयुष्य जगतो ।।
Submitted on 16 Jun, 2019 at 14:22 PM
पडता सरी रानात गंध धरेचा वाहे घेऊन अत्तर सुवास रान वारा ही वाहे
Submitted on 15 Jun, 2019 at 07:55 AM
लोक असे का वागतात मला हेच नाही कळत चुगल्या करणं दुसऱ्याच्या काहून नाही टाळत ।।
Submitted on 15 Jun, 2019 at 07:54 AM
लेक सासरी नांदते सुखी ठेव माय बापा देवा आयुष्य मागते ।।
Submitted on 26 May, 2019 at 16:58 PM
सोसे उन वारा सीमेचा जवान असे अभिमान महाराष्ट्र माझा
Submitted on 26 May, 2019 at 16:55 PM
पाण्यावाचून तो इाला होता मृत काय म्हणे कावळा प्याला होता अमृत
Submitted on 26 May, 2019 at 16:47 PM
दुरवर चाले / सुगंध वासाचा गोडवा रसाचा / मगकळे ।।
Submitted on 26 May, 2019 at 16:45 PM
घाम नवऱ्याचा / पुसे पदराला भाळी कुंकवाला / जीव लावी ।।
Submitted on 26 May, 2019 at 16:42 PM
झाडे हिरवी हिरवी माना लागली टाकू पिढ्या गणतीचा वड कमरात लागे वाकू ।।
Submitted on 26 May, 2019 at 16:21 PM
होळी रंगपंचमीला खेळे मिळूनिया रंग जमवून मुले मुली खेळा मधी होई दंग ।।
Submitted on 16 Apr, 2019 at 07:22 AM
गर्व वाटतोय मला भीमराव जन्मा आला अंधरल्या झोपडीत क्रांती सुर्य उगवला ।।
Submitted on 16 Apr, 2019 at 07:20 AM
आला उन्हाळा नको ही शाळा हवी आता सुट्टी मित्रा सोबत मज्या करूया जमेल आमची गट्टी
Submitted on 30 Mar, 2019 at 13:28 PM
औकात नाही तुमची आमच्याशी पंगा घेण्याची वेळ येईल तुमच्यावर चीनला भीक मागण्याची ।।
Submitted on 28 Mar, 2019 at 15:27 PM
असा तापतो उन्हाळा फुटे नवीन पालवी ऋतू वसंत येताच रुप निसर्ग फुलवी ।।
Submitted on 28 Mar, 2019 at 15:17 PM
उठा गं सयांनो , करा सडा रांगोळी ओवी गात सकाळी , गोविंद गोविंद ।।
Submitted on 26 Mar, 2019 at 13:43 PM
समद्याच लग्नाची फट फजीती झाली सारी वऱ्हाडी मंडळी थकून घरी आली ।।
Submitted on 26 Mar, 2019 at 13:40 PM
हरी कीर्तनाची । जुनी परंपरा करती साजरा । सात दिस ।। देश संस्कृती । ठेवावी जपून देऊ मान पान । वडिलांना ।।
Submitted on 26 Mar, 2019 at 13:37 PM
एक ताट एक घास दोघे बिलगे पाडाला घेती फळाचा अस्वाद मिळे आनंद जोडीला
Submitted on 26 Mar, 2019 at 13:35 PM
माज चढला तुम्हाला खाता भारताचे ऊष्ट टाकू संपून अस्तित्व देतो वार्निंग हीे लाष्ट ।।
Submitted on 22 Feb, 2019 at 11:24 AM
रक्त सांडले भूमातेचे केला तुम्ही गुपीत घात वीर सारे असता झोपेत घडवून आणला हा अपघात
Submitted on 17 Feb, 2019 at 09:08 AM
फार केलेत गं कष्ट तू या लेकरा पायी तुझ्या विश्वासाचा घात मी होऊ देणार नाही
Submitted on 12 Feb, 2019 at 13:16 PM
लय झालं आवघड ह्या कामगाराचं जीनं या महागाड्या शहरात नाही लागत रे मनं ।
Submitted on 10 Feb, 2019 at 07:13 AM
काय देवा असं मीच केल पाप माझ्या नशिबाले कारे असा व्याप
Submitted on 28 Jan, 2019 at 03:07 AM
सरपण गेलं चूल गेली आली गॅस शेगडी चालता बोलता याची बंद पडू लागे नाडी बुढ्ढा होण्या आधी याचं हात पाय गेलं .
Submitted on 28 Jan, 2019 at 03:06 AM
कनक - पारस दोघाचीच जोडी परिस स्पर्शाने सुवर्णाची गोडी ।। परिस लागता होई त्याचे सोने चमत्कार त्याचा असा कोण जाणेे ...
Submitted on 28 Jan, 2019 at 03:04 AM
आग भुकेल्या पोटाला नसे भाजीची रे आस मिठ भाकरीचा मिळो आम्हा पोटा दोन घास ।
Submitted on 28 Jan, 2019 at 03:03 AM
आई आणि बाप / माझे गुरूजन करीतो नमन / त्यांच्या पायी ।। घरात बापाचा / करा मान पान नको अपमान / कधी काळी ।।
Submitted on 28 Jan, 2019 at 03:02 AM
करा दान धर्म / दीन दुबळ्यांना । गोर गरीबांना / कधी तरी ।। मुक्या प्राण्यावर / करावी रे दया करोनिया माया /मनोभावे ।।
Submitted on 28 Jan, 2019 at 02:54 AM
मोर नाचे रानी / करुन पिसारा निसर्ग हा सारा / फुलवीत ।
Submitted on 28 Jan, 2019 at 02:53 AM
वसंत ऋतुत / फुटते पालवी मनाला भूलवी / निसर्ग हा ।। निसर्ग किमया / आंब्याला मोहर करतो कहर / मेघ राजा ।।
Submitted on 28 Jan, 2019 at 02:51 AM
खारुताई खारुताई बोल ना गं मला घर भर भांडे मी खाऊ देईन तुला
Submitted on 28 Jan, 2019 at 02:50 AM
फुले रंगी रे बेरंगी शेती मातीचे ते बांध शालू हिरवा नेसून देई मनाला आनंद
Submitted on 28 Jan, 2019 at 02:44 AM
सोडून सारे टेन्शन गीत गाऊ आनंदाचे फुलवू फुला सारखे हे रंग जीवनाचे
Submitted on 28 Jan, 2019 at 02:42 AM
मोबाईलमुळे गाव आता झाला सारा वेडा कोणालाही येत नाही उजळणीचा पाढा व्हॉट्सअॅपमध्ये याचं मन रमून गेलं .
Submitted on 10 Jan, 2019 at 01:10 AM
दिसे चार पाय डोळे भासे मळवटा परी लाल पिवळा कासव शोभे तुझ्या हातावरी ।।
Submitted on 26 Dec, 2018 at 15:30 PM
शोध घेतला त्या गाडीचा पहारा त्यावर किन्नरचा नजरा नजर पित्याची झाली स्वाती गळ्यात मिठ्ठी घाली नयन चित्याचे अश्रु ढाळे रे
Submitted on 26 Dec, 2018 at 15:26 PM
असे उघडा पाघडा गरीबाचा हा संसार विखूरल्या सामानाला मिळे बाजाचा आधार ।।
Submitted on 26 Dec, 2018 at 15:23 PM
बाप महा शेतकरी काळ्या मातीत राबतो घाली भूई आड दाणा स्वप्न उद्याचे बघतो ।।
Submitted on 26 Dec, 2018 at 15:22 PM
असे उघडा पाघडा गरीबाचा हा संसार विखूरल्या सामानाला मिळे बाजाचा आधार ।।
Submitted on 25 Dec, 2018 at 09:29 AM
म्हणतात वेडा मला सारे तुझ्या संगतीनं बोल कविते माझ्याशी हसे मगं गमतीनं ।।
Submitted on 24 Dec, 2018 at 09:35 AM
गळून गेले माझे मी पण अनुभूतीला सारे अर्पण ।। जरी म्हातारा मी बिनकामी येईल आठवण क्षणोक्षणी ।।
Submitted on 24 Dec, 2018 at 09:32 AM
रान शिवार फुललं पक्षी गाऊ लागे गाणी कानी येता कुज बूज मन येतं रे भरुनी ।।
Submitted on 24 Dec, 2018 at 09:28 AM
केली तोडून भकास वन राईची रे छाया घाव घालून बुडाशी केली सपाट किमया ।।
Submitted on 24 Dec, 2018 at 09:26 AM
कशी घुसली रे गोळी बाळा तुह्या काळजात सण दिवाळीच्या दिशी कसा झाला तुझा घात ।।
Submitted on 24 Dec, 2018 at 09:25 AM
बँकेमध्ये कर्जासाठी केला होता एक अर्ज बँक देईना म्हणून घेतो सावकारी कर्ज
Submitted on 24 Dec, 2018 at 09:23 AM
तिन माकडं जंगलात येऊ म्हणाले फिरुन झाला एक चमत्कार वाघोबा दिसले दुरुन ।।
Submitted on 24 Dec, 2018 at 09:21 AM
बाप महा शेतकरी काळ्या मातीत राबतो घाली भूई आड दाणा स्वप्न उद्याचे बघतो ।।
Submitted on 24 Dec, 2018 at 09:18 AM
गळून गेले माझे मी पण अनुभूतीला सारे अर्पण ।। जरी म्हतारा मी बीन कामी येईल आठवण क्षणोक्षणी ।।
Submitted on 08 Dec, 2018 at 10:40 AM
बोल कविते माझ्याशी आलो गं तुझ्या दारात वाट गं तुझी बघतो कसा येऊ मी घरात ।।
Submitted on 08 Dec, 2018 at 10:26 AM
गेले मायबाप देवा घरी कशी आणली रे वेळ नियतिनं साधला डाव असा कसा मांडला खेळ ।।
Submitted on 08 Dec, 2018 at 10:22 AM
उनं वाऱ्याच्या संगती नित करतो रे मस्ती कष्ट काबाड करुन करे माती संगे दोस्ती ।।
Submitted on 13 Nov, 2018 at 05:20 AM
येता भरती उसळती लाटा दुःखाच्या वाटा ।। लाटा आवाज पाण्यावर करे सुटे कापरे ।।
Submitted on 13 Nov, 2018 at 05:17 AM
आरती लाऊनीया दिप ज्योती कापूरच्या वाती जय जय भवानी ।।
Submitted on 13 Nov, 2018 at 05:15 AM
नवरात्र महोत्सव करीन मी साजरा माळीन गजरा तुझ्यासाठी ।। दुर्गा माते आले तुझ्या भेटी नारळाची ओटी भरीन ।।
Submitted on 13 Nov, 2018 at 05:11 AM
कर रात्रीचा दिवस मनो मन कर कष्ट कर आज्ञाचे पालन विद्याधन सर्वश्रेष्ट ।।
Submitted on 13 Nov, 2018 at 05:09 AM
सहा बैलाचा नागर बाप हाणे माळरानी आसूडाच्या आवाजाच्या उरल्या फक्त आठवणी ।
Submitted on 13 Nov, 2018 at 04:57 AM
अंबे सजलं मंदिर भक्त चाले तुझी वाटं लाल कपाळीच कुंकू भाळी शोभे मळवटं ।।
Submitted on 13 Nov, 2018 at 04:47 AM
सारे जमवून करुया वर्गनी कोजागिरी साजरी केली सर्वांनी ||५|| उगवली आज पौर्णिमेची रात नभी सजल्या चांदण्या प्रकाशात ||६||
Submitted on 13 Nov, 2018 at 04:46 AM
पोटी धरुन लेकरु निघे अंधारात नार हाती घेऊन कोयता झाली जीवाला उदार ।।
Submitted on 13 Nov, 2018 at 04:43 AM
फडामधी ऊसतोडी गावी फराळाचा वास त्यांच्या मुखाला रे कधी नसे दिवाळीचा घास ।।
Submitted on 13 Nov, 2018 at 04:41 AM
वैभव सारे समीप असता उगाच भटकत फिरु नको कशास करशी हाव माणसा रडत उगा तू बसू नको ।।
Submitted on 13 Nov, 2018 at 04:39 AM
सारे जमवून करुया वर्गनी कोजागिरी साजरी केली सर्वांनी ||५|| उगवली आज पौर्णिमेची रात नभी सजल्या चांदण्या प्रकाशात ||६||
Submitted on 04 Nov, 2018 at 04:41 AM
नऊ दिवस उपास पायी नसे रे वहाण पोट जरी खपाटीला नाही भूक नी तहान ।।
Submitted on 04 Nov, 2018 at 04:39 AM
कर रात्रीचा दिवस मनो मन कर कष्ट कर आज्ञाचे पालन विद्याधन सर्वश्रेष्ट
Submitted on 04 Nov, 2018 at 04:37 AM
आता तरी खरं बोल देवा तू आहेस तरी कुठं का उगाच आपलं फुकटच नाव केलंस मोठं
Submitted on 03 Oct, 2018 at 08:13 AM
नातं तुझं माझं सख्या माझ्या तानुल्या बाळाचं भविष्य आपलं त्याच्या हाती पुढील काळाचं
Submitted on 03 Oct, 2018 at 08:11 AM
घरात बायको माझी जाळून जीवास गेली सणास कोनत्याही साडी कधी न मिळाली
Submitted on 03 Oct, 2018 at 07:31 AM
नादी बाबा बायकोच्या नाही केव्हाच लागत काय सांगू नाही माझंं तिच्या वाचून भागत ।।
Submitted on 24 Sep, 2018 at 06:22 AM
तुझ्या डोईवर दुधाचा माठं सखे अवघड वळणाची वाट तोल सांभाळ जरा रस्ता नाही बरा -
Submitted on 24 Sep, 2018 at 06:19 AM
पहली माझी ओवी गं माझ्या माय बापाला पोटी मला जन्म दिला ये रे बाळ विठ्ठला ... ।।
Submitted on 24 Sep, 2018 at 06:17 AM
बाळ पार्वतीचा केळी नारळीचे बनं पार्वती न्हायाच ठिकानं ।
Submitted on 10 Sep, 2018 at 14:38 PM
नाव त्या रायगडाच्या बुरुजाला हिरकणी तिची कहाणी शौर्याची दिले शिवाजी राजानी
Submitted on 10 Sep, 2018 at 14:36 PM
बाराव्या दिवशी विजू बोलला आत्महत्या मार्ग नाही चांगला मुला बाळाला वनवास आला जो बाळा जो रे जो
Submitted on 10 Sep, 2018 at 14:33 PM
बाप महा वाट पाहे पाहे लेकरु येण्याची सण येतो बैल पोळा पोळा आवड बाळाची
Submitted on 10 Sep, 2018 at 14:31 PM
सांज सकाळच्या वेळी मस्त मजेत फिरतो घरी जाण्यास बाबा रे जीव माझा घाबरतो
Submitted on 10 Sep, 2018 at 14:28 PM
पाय धुऊन बैलाचे कुंकू लावते कपाळी पुजा आरच्या करून घाली पुरणाची पोळी ।।
Submitted on 10 Sep, 2018 at 14:27 PM
तांडव येता महापुराचे निद्रस्त असे जनता आंकात ह्या जिवाचा रुद्ररूप तिने घेता
Submitted on 27 Aug, 2018 at 06:41 AM
येता आषाढ श्रावण पोथी पुराण चालती मह्या बापाच्या अंगणी टाळ मृदंग वाजती
Submitted on 27 Aug, 2018 at 06:39 AM
सण नारळी पौर्णिमा मोठा मच्छीमारांसाठी कोळी नारळ वाहून भरी सागराची ओटी
Submitted on 27 Aug, 2018 at 06:35 AM
सांग ना गं आई सूर्य कसा तापतो कधी पडते छाया ढगा आड लपतो
Submitted on 27 Aug, 2018 at 06:33 AM
आई गुरु चरणाला माझे पहिले वंदन दिला तिने मला जन्म तिचे गातो गुणगाण
Submitted on 18 Aug, 2018 at 10:21 AM
शेताच्या बांधावर कोण गं उभी भाजी घेते मी भावजी भावजी वाट नका पाहूजी
Submitted on 18 Aug, 2018 at 10:15 AM
माझी आजी आहे गुरू साऱ्या घराचा ती पाया आम्हा सगळ्यांवरती तिची असायची माया
Submitted on 18 Aug, 2018 at 10:13 AM
येता श्रावणाच्या धारा मन होई ओलं चिंब रानी फुलवी पिसारा पडू दे रे थेंब थेंब
Submitted on 18 Aug, 2018 at 10:10 AM
संत असावे निर्मळ भाव अंतरी मनाचे जसे गंगेचे ते जल तसे प्रांजळ मनाचे
Submitted on 06 Aug, 2018 at 14:58 PM
एकादशी न आषाढी बांधावर वाचे पोथी पाणी भरुन घामाचे बळी पिकवितो मोती ।।
Submitted on 06 Aug, 2018 at 14:54 PM
हात लाडकीचा हाती बाप पुसतोया डोळा धरी दाबून हूंदका कसा येतो कनवळा
Submitted on 06 Aug, 2018 at 14:52 PM
झाला सरला उन्हाळा पडे मिरगाची छाया रोज पाहे नभाकडे त्याची मेघावर माया ।।
Submitted on 03 Aug, 2018 at 00:12 AM
कष्ट करे शेतकरी पिकवितो रान मोती राब राबून घामात ओली झाली काळी माती ।।
Submitted on 03 Aug, 2018 at 00:08 AM
बाप राबतो म्हणून घरा मिळतं रे सुख नाही आठवत कोणा त्याच्या मनातलं दुःख ।।
Submitted on 03 Aug, 2018 at 00:06 AM
लेक लाडकी बापाची तीच बापाचा आधार नाते जोडी दोन घरी करी कुळाचा उध्दार ।।
Submitted on 16 Jul, 2018 at 05:25 AM
नको भाऊ बंदकी, नको नाती गोती नितीचीच येथे झाली आज माती
Submitted on 13 Jul, 2018 at 01:24 AM
ढेकळाच्या माती खाली बीज अंकूर आडलं भेगाळल्या जमिनीत पाण्या विना ते नडलं ।।
Submitted on 06 Jul, 2018 at 17:12 PM
अधिक मासाचे सांस्कृतिक महत्त्व आणि त्याचे जनमानसातील समाज
Submitted on 26 May, 2018 at 09:21 AM
महिलांनी स्वतःचे रक्षण करण्याचे धाडस दाखविले पाहिजे
Submitted on 05 Apr, 2018 at 14:02 PM
आई मला मारण्याचीग गं का तुलाच झाली घाई..........
Submitted on 25 Mar, 2018 at 05:01 AM
नुकताच व्हलेंटाईन डे झाला....जाग आली पत्र लिहिण्याला....
Submitted on 24 Mar, 2018 at 15:22 PM
कवीने देवाला स्मरून कविता अआत्मसात केली अआणि मग तो कवितेचाच झाला.
Submitted on 24 Feb, 2018 at 11:13 AM