Quotes New

Audio

Forum

Read

Contests

Language


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,



Vijay Sanap   Author of the Year 2018 - Nominee

झाडे लावा, झाडे जगवा

  Literary Brigadier

पावसाने केली भलतीच कमाल

Others

आला पाऊस भिजली शाळा मुले सारी झाली गोळा गोळा होवून धरला ताल पावसाने केली भलतीच कमाल

1    145 0

साता जन्माची गरीबी

Inspirational

बाप गेला देवा घेरी माय नेहमी आजारी तिच्या दवाखान्यासाठी करे उन्हात मजुरी

1    2 0

योग

Romance

फिकीर अन् चिंता करु नये कधी जेणे करून जवळ येणार नाही व्याधी

1    63 0

रानवाट

Romance

अंधरली रानवाट गर्द झाडी जंगलात हूर हूर लागे जीवा दरी खोऱ्या डोंगरात

1    40 0

मेघ पावसाळी

Others

अख्या जगाचा पोशिंदा काळ्या रानात राबतो आस बांधून पोटाला उभं आयुष्य जगतो ।।

1    20 0

गंध मातीचा

Inspirational

पडता सरी रानात गंध धरेचा वाहे घेऊन अत्तर सुवास रान वारा ही वाहे

1    21 0

छंद

Inspirational

लोक असे का वागतात मला हेच नाही कळत चुगल्या करणं दुसऱ्याच्या काहून नाही टाळत ।।

1    270 0

स्त्री जन्माची कहाणी

Tragedy

लेक सासरी नांदते सुखी ठेव माय बापा देवा आयुष्य मागते ।।

1    47 0

महाराष्ट्र माझा

Inspirational

सोसे उन वारा सीमेचा जवान असे अभिमान महाराष्ट्र माझा

1    28 1

कावळा

Tragedy

पाण्यावाचून तो इाला होता मृत काय म्हणे कावळा प्याला होता अमृत

1    336 1

आंबा

Inspirational

दुरवर चाले / सुगंध वासाचा गोडवा रसाचा / मगकळे ।।

1    253 0

बाप/ वडिल

Inspirational

घाम नवऱ्याचा / पुसे पदराला भाळी कुंकवाला / जीव लावी ।।

1    413 0

दुष्काळ

Tragedy

झाडे हिरवी हिरवी माना लागली टाकू पिढ्या गणतीचा वड कमरात लागे वाकू ।।

1    225 0

शेजारी पाजारी

Inspirational

होळी रंगपंचमीला खेळे मिळूनिया रंग जमवून मुले मुली खेळा मधी होई दंग ।।

1    196 12

क्रांती सुर्य

Others

गर्व वाटतोय मला भीमराव जन्मा आला अंधरल्या झोपडीत क्रांती सुर्य उगवला ।।

1    208 1

उन्हाळी सुट्टी

Children Others

आला उन्हाळा नको ही शाळा हवी आता सुट्टी मित्रा सोबत मज्या करूया जमेल आमची गट्टी

1    426 7

बदला

Inspirational

औकात नाही तुमची आमच्याशी पंगा घेण्याची वेळ येईल तुमच्यावर चीनला भीक मागण्याची ।।

1    361 20

वसंत ऋतू

Others

असा तापतो उन्हाळा फुटे नवीन पालवी ऋतू वसंत येताच रुप निसर्ग फुलवी ।।

1    305 24

सुंदर माझा संसार

Inspirational

उठा गं सयांनो , करा सडा रांगोळी ओवी गात सकाळी , गोविंद गोविंद ।।

1    258 14

फजिती

Children

समद्याच लग्नाची फट फजीती झाली सारी वऱ्हाडी मंडळी थकून घरी आली ।।

1    106 2

रंग होळीचे

Others

होळीचा आनंद ठेवा जरा बाकी कळूद्या तुमची जगाला लायकी ।

1    301 18

अभंग रचना

Others

हरी कीर्तनाची । जुनी परंपरा करती साजरा । सात दिस ।। देश संस्कृती । ठेवावी जपून देऊ मान पान । वडिल...

1    107 1

राघू मैना

Romance

एक ताट एक घास दोघे बिलगे पाडाला घेती फळाचा अस्वाद मिळे आनंद जोडीला

1    374 44

पुलवामा भ्याड हल्ला

Tragedy

माज चढला तुम्हाला खाता भारताचे ऊष्ट टाकू संपून अस्तित्व देतो वार्निंग हीे लाष्ट ।।

1    346 30

वीर जवान

Inspirational

रक्त सांडले भूमातेचे केला तुम्ही गुपीत घात वीर सारे असता झोपेत घडवून आणला हा अपघात

1    288 7

परीक्षा

Others

फार केलेत गं कष्ट तू या लेकरा पायी तुझ्या विश्वासाचा घात मी होऊ देणार नाही

1    175 4

कामगाराचं जीनं

Inspirational

लय झालं आवघड ह्या कामगाराचं जीनं या महागाड्या शहरात नाही लागत रे मनं ।

1    306 6

किळस

Others

वागतात ही माणसं कशी किळस वाणी भांबवलेल्या नजरा

1    85 3

पोट

Tragedy

काय देवा असं मीच केल पाप माझ्या नशिबाले कारे असा व्याप

1    43 2

जुनं सारं गया लं

Inspirational

सरपण गेलं चूल गेली आली गॅस शेगडी चालता बोलता याची बंद पडू लागे नाडी बुढ्ढा होण्या आधी याचं हात ...

1    123 3

कनक पारस

Others

कनक - पारस दोघाचीच जोडी परिस स्पर्शाने सुवर्णाची गोडी ।। परिस लागता होई त्याचे सोने चमत्कार त्...

1    44 0

उघडा संसार

Inspirational

आग भुकेल्या पोटाला नसे भाजीची रे आस मिठ भाकरीचा मिळो आम्हा पोटा दोन घास ।

1    124 3

बाप

Others

आई आणि बाप / माझे गुरूजन करीतो नमन / त्यांच्या पायी ।। घरात बापाचा / करा मान पान नको अपमान / कधी ...

1    64 2

मयुरपंख

Inspirational

लांडोर झेले अश्रू रानी मोराची खेळी दोघाची

1    129 3

दान धर्म

Others

करा दान धर्म / दीन दुबळ्यांना । गोर गरीबांना / कधी तरी ।। मुक्या प्राण्यावर / करावी रे दया करोनिया म...

1    207 5

निसर्ग

Inspirational

मोर नाचे रानी / करुन पिसारा निसर्ग हा सारा / फुलवीत ।

1    151 2

निसर्ग किमया

Others

वसंत ऋतुत / फुटते पालवी मनाला भूलवी / निसर्ग हा ।। निसर्ग किमया / आंब्याला मोहर करतो कहर / मेघ ...

1    207 4

खारुताई

Inspirational

खारुताई खारुताई बोल ना गं मला घर भर भांडे मी खाऊ देईन तुला

1    86 3

शेती माती

Inspirational

फुले रंगी रे बेरंगी शेती मातीचे ते बांध शालू हिरवा नेसून देई मनाला आनंद

1    234 6

हे रंग जीवनाचे

Others

सोडून सारे टेन्शन गीत गाऊ आनंदाचे फुलवू फुला सारखे हे रंग जीवनाचे

1    209 6

जुनं सारं गेलं

Inspirational

मोबाईलमुळे गाव आता झाला सारा वेडा कोणालाही येत नाही उजळणीचा पाढा व्हॉट्सअॅपमध्ये याचं मन रमून ग...

1    207 9

कुंकवाचा करंडा

Others

दिसे चार पाय डोळे भासे मळवटा परी लाल पिवळा कासव शोभे तुझ्या हातावरी ।।

1    784 8

स्वातीचे मरणं टळे

Tragedy

शोध घेतला त्या गाडीचा पहारा त्यावर किन्नरचा नजरा नजर पित्याची झाली स्वाती गळ्यात मिठ्ठी घाली नयन चित...

1    186 6

उघडा संसार

Tragedy

असे उघडा पाघडा गरीबाचा हा संसार विखूरल्या सामानाला मिळे बाजाचा आधार ।।

1    853 8

शेतकरी

Tragedy

बाप महा शेतकरी काळ्या मातीत राबतो घाली भूई आड दाणा स्वप्न उद्याचे बघतो ।।

1    633 5

उघडा संसार

Tragedy

असे उघडा पाघडा गरीबाचा हा संसार विखूरल्या सामानाला मिळे बाजाचा आधार ।।

1    1.9K 4

बोल कविते माझ्याशी

Fantasy

म्हणतात वेडा मला सारे तुझ्या संगतीनं बोल कविते माझ्याशी हसे मगं गमतीनं ।।

1    162 6

गळून गेले माझे मी पण

Others

गळून गेले माझे मी पण अनुभूतीला सारे अर्पण ।। जरी म्हातारा मी बिनकामी येईल आठवण क्षणोक्षणी ।।

1    944 5

रानगंध

Others

रान शिवार फुललं पक्षी गाऊ लागे गाणी कानी येता कुज बूज मन येतं रे भरुनी ।।

1    981 8

फुले निसर्ग किमया

Fantasy

केली तोडून भकास वन राईची रे छाया घाव घालून बुडाशी केली सपाट किमया ।।

1    2.2K 3

शहीद जवान

Inspirational Tragedy

कशी घुसली रे गोळी बाळा तुह्या काळजात सण दिवाळीच्या दिशी कसा झाला तुझा घात ।।

1    1.9K 5

सारी उदाशी उदाशी

Others

बँकेमध्ये कर्जासाठी केला होता एक अर्ज बँक देईना म्हणून घेतो सावकारी कर्ज

1    1.1K 3

आश्चर्य

Fantasy

तिन माकडं जंगलात येऊ म्हणाले फिरुन झाला एक चमत्कार वाघोबा दिसले दुरुन ।।

1    1.1K 6

शेतकरी

Tragedy

बाप महा शेतकरी काळ्या मातीत राबतो घाली भूई आड दाणा स्वप्न उद्याचे बघतो ।।

1    1.4K 13

गळून गेले माझे मी पण

Others

गळून गेले माझे मी पण अनुभूतीला सारे अर्पण ।। जरी म्हतारा मी बीन कामी येईल आठवण क्षणोक्षणी ।।

1    3.0K 7

बोल कविते माझ्याशी

Fantasy

बोल कविते माझ्याशी आलो गं तुझ्या दारात वाट गं तुझी बघतो कसा येऊ मी घरात ।।

1    6.4K 9

ओढ घराची

Tragedy

गेले मायबाप देवा घरी कशी आणली रे वेळ नियतिनं साधला डाव असा कसा मांडला खेळ ।।

1    3.8K 10

गरीबी

Others

उनं वाऱ्याच्या संगती नित करतो रे मस्ती कष्ट काबाड करुन करे माती संगे दोस्ती ।।

1    13.7K 10

सागरी तट

Others

येता भरती उसळती लाटा दुःखाच्या वाटा ।। लाटा आवाज पाण्यावर करे सुटे कापरे ।।

1    13.7K 8

देवीची आरती

Inspirational

आरती लाऊनीया दिप ज्योती कापूरच्या वाती जय जय भवानी ।।

1    13.8K 13

रंग नवरात्रीचे

Inspirational

नवरात्र महोत्सव करीन मी साजरा माळीन गजरा तुझ्यासाठी ।। दुर्गा माते आले तुझ्या भेटी नारळाची ओ...

1    13.4K 9

विद्याधन

Others

कर रात्रीचा दिवस मनो मन कर कष्ट कर आज्ञाचे पालन विद्याधन सर्वश्रेष्ट ।।

1    6.9K 7

उरल्या फक्त आठवणी

Others

सहा बैलाचा नागर बाप हाणे माळरानी आसूडाच्या आवाजाच्या उरल्या फक्त आठवणी ।

1    14.0K 7

उत्सव देवीचा

Others

अंबे सजलं मंदिर भक्त चाले तुझी वाटं लाल कपाळीच कुंकू भाळी शोभे मळवटं ।।

1    7.2K 12

रात्र पौर्णिमेची

Others

सारे जमवून करुया वर्गनी कोजागिरी साजरी केली सर्वांनी ||५|| उगवली आज पौर्णिमेची रात नभी सजल्या चां...

1    14.6K 7

रुद्र अवतार

Tragedy

पोटी धरुन लेकरु निघे अंधारात नार हाती घेऊन कोयता झाली जीवाला उदार ।।

1    13.5K 8

अनाथाची दिवाळी

Inspirational

फडामधी ऊसतोडी गावी फराळाचा वास त्यांच्या मुखाला रे कधी नसे दिवाळीचा घास ।।

1    13.9K 6

फटका

Drama

वैभव सारे समीप असता उगाच भटकत फिरु नको कशास करशी हाव माणसा रडत उगा तू बसू नको ।।

1    14.0K 8

आरती देवीची

Others

जय जय भवानी मन रमनी महिषासूर मर्दिनी जय जय भवानी ।।

1    14.1K 8

रात्र पौर्णिमेची

Inspirational Others

सारे जमवून करुया वर्गनी कोजागिरी साजरी केली सर्वांनी ||५|| उगवली आज पौर्णिमेची रात नभी सजल्या चां...

1    14.3K 9

उत्सव देवीचा

Others

नऊ दिवस उपास पायी नसे रे वहाण पोट जरी खपाटीला नाही भूक नी तहान ।।

1    6.9K 6

विद्याधन

Inspirational

कर रात्रीचा दिवस मनो मन कर कष्ट कर आज्ञाचे पालन विद्याधन सर्वश्रेष्ट

1    14.3K 14

खरं सांग देवा

Drama Fantasy Tragedy

आता तरी खरं बोल देवा तू आहेस तरी कुठं का उगाच आपलं फुकटच नाव केलंस मोठं

1    13.4K 7

नातं तुझं माझं

Romance

नातं तुझं माझं सख्या माझ्या तानुल्या बाळाचं भविष्य आपलं त्याच्या हाती पुढील काळाचं

1    7.0K 5

बाजार माणसाचा

Others

घरात बायको माझी जाळून जीवास गेली सणास कोनत्याही साडी कधी न मिळाली

1    13.2K 6

पत्नी पिडीत पती

Fantasy

नादी बाबा बायकोच्या नाही केव्हाच लागत काय सांगू नाही माझंं तिच्या वाचून भागत ।।

1    6.8K 7

गवळण

Romance

तुझ्या डोईवर दुधाचा माठं सखे अवघड वळणाची वाट तोल सांभाळ जरा रस्ता नाही बरा -

1    14.3K 12

।। जात्यावरची ओवी ।। पहली म

Inspirational

पहली माझी ओवी गं माझ्या माय बापाला पोटी मला जन्म दिला ये रे बाळ विठ्ठला ... ।।

1    14.3K 14

काव्यमय गोष्ट

Classics

बाळ पार्वतीचा केळी नारळीचे बनं पार्वती न्हायाच ठिकानं ।

1    7.2K 13

हिरकणी

Classics Others Thriller

नाव त्या रायगडाच्या बुरुजाला हिरकणी तिची कहाणी शौर्याची दिले शिवाजी राजानी

1    13.6K 13

शेतकऱ्याचा पाळणा

Tragedy

बाराव्या दिवशी विजू बोलला आत्महत्या मार्ग नाही चांगला मुला बाळाला वनवास आला जो बाळा जो रे जो

2    6.9K 13

बाप पिता

Others

बाप महा वाट पाहे पाहे लेकरु येण्याची सण येतो बैल पोळा पोळा आवड बाळाची

1    6.6K 10

पत्नी पिडीत पती

Comedy Drama

सांज सकाळच्या वेळी मस्त मजेत फिरतो घरी जाण्यास बाबा रे जीव माझा घाबरतो

1    1.3K 9

पोळा

Drama Others

पाय धुऊन बैलाचे कुंकू लावते कपाळी पुजा आरच्या करून घाली पुरणाची पोळी ।।

1    7.2K 5

पहाट वारा

Fantasy

पहाट वारा अंगा गार झोंबतो झोप मोडतो

1    6.6K 10

तांडव पहापुराचे

Inspirational

तांडव येता महापुराचे निद्रस्त असे जनता आंकात ह्या जिवाचा रुद्ररूप तिने घेता

1    13.9K 6

श्रावण

Fantasy

येता आषाढ श्रावण पोथी पुराण चालती मह्या बापाच्या अंगणी टाळ मृदंग वाजती

1    6.8K 4

नारळी पौर्णिमा

Inspirational

सण नारळी पौर्णिमा मोठा मच्छीमारांसाठी कोळी नारळ वाहून भरी सागराची ओटी

1    13.4K 7

सांग ना गं आई

Children

सांग ना गं आई सूर्य कसा तापतो कधी पडते छाया ढगा आड लपतो

1    6.7K 5

सय माहेराची

Inspirational

माहेरची आठवण आणि त्याचे शब्दरूप

1    14.9K 11

आई- माझा गुरू

Classics Drama

आई गुरु चरणाला माझे पहिले वंदन दिला तिने मला जन्म तिचे गातो गुणगाण

1    6.9K 9

नागपंचमी

Drama

नागपंचमी सणाला हात मेंदीनं रंगला खेळ मांडीयला अंगणात

1    7.3K 13

माळ्याच्या मळ्यात

Others

शेताच्या बांधावर कोण गं उभी भाजी घेते मी भावजी भावजी वाट नका पाहूजी

1    1.4K 9

माझी आजी

Drama

माझी आजी आहे गुरू साऱ्या घराचा ती पाया आम्हा सगळ्यांवरती तिची असायची माया

1    8.3K 11

येता श्रावण

Fantasy

येता श्रावणाच्या धारा मन होई ओलं चिंब रानी फुलवी पिसारा पडू दे रे थेंब थेंब

1    7.4K 5

संताची संगत

Drama

संत असावे निर्मळ भाव अंतरी मनाचे जसे गंगेचे ते जल तसे प्रांजळ मनाचे

1    7.4K 8

बळी पिकवितो मोती

Drama

एकादशी न आषाढी बांधावर वाचे पोथी पाणी भरुन घामाचे बळी पिकवितो मोती ।।

1    7.0K 8

हूंदका

Drama

हात लाडकीचा हाती बाप पुसतोया डोळा धरी दाबून हूंदका कसा येतो कनवळा

1    13.6K 12

मिरगाची छाया

Others

झाला सरला उन्हाळा पडे मिरगाची छाया रोज पाहे नभाकडे त्याची मेघावर माया ।।

1    14.1K 12

कृषी दिन

Others

कष्ट करे शेतकरी पिकवितो रान मोती राब राबून घामात ओली झाली काळी माती ।।

1    6.8K 7

बाप

Others Tragedy

बाप राबतो म्हणून घरा मिळतं रे सुख नाही आठवत कोणा त्याच्या मनातलं दुःख ।।

1    14.0K 15

।। पावसात ती अन् तो ।। (अष्टाक

Romance

पावसात दोघे चिंब भिजण्याची गोष्ट

1    14.0K 16

लेक लाडकी

Classics Drama

लेक लाडकी बापाची तीच बापाचा आधार नाते जोडी दोन घरी करी कुळाचा उध्दार ।।

1    14.4K 20

अरे कापूस कापूस

Others

कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याची सामान्य शोकांतिका

1    13.6K 12

भाऊ बंदकी

Tragedy

नको भाऊ बंदकी, नको नाती गोती नितीचीच येथे झाली आज माती

1    6.9K 10

बीज अंकूर

Inspirational Tragedy

ढेकळाच्या माती खाली बीज अंकूर आडलं भेगाळल्या जमिनीत पाण्या विना ते नडलं ।।

1    7.0K 12

मिरगाची छाया

Others

मृग आल्यानंतर येणारे अनुभव आणि त्याच्या आठवणी

1    14.0K 14

पावसाळी मेघ असे

Others

पावसाचे परिणाम आणि त्याची दृश्यात्मकता

1    13.9K 23

बाप(अष्टक्षरी)

Others

माय बापाचा आसरा...

1    13.7K 13

वृद्धाश्रम

Others

आई,वृद्धाश्रम,आठवण.

1    13.7K 17

अरे पाऊस पाऊस

Others

अरे पाऊस पाऊस,का रे झाला तू ऊदास...

1    13.8K 14

पैशाची हाव

Comedy Others

तुझी घागर नळाला लाव या गीताचे प्रभावी विडंबन

1    13.5K 15

नातं तुझं माझं

Others

नवरा बायकोच्या नात्याचे वर्णन

1    20.4K 11

वंशाचा दिवा

Tragedy

वंशाचा दिवा पारंपरिक समज

1    20.2K 11

धोंड्याचा महिना

Others

अधिक मासाचे सांस्कृतिक महत्त्व आणि त्याचे जनमानसातील समाज

1    20.3K 12

बळी

Inspirational

बळीराजाच्या मुलांची शोकांतिका

1    138 10

न जन्मलेली कन्या

Others

गर्भपात...

1    7.1K 15

मानसून

Others

पाण्याचा प्रश्न

1    20.4K 11

दळण

Abstract

पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन

1    20.5K 17

।।मनाचे अभंग।।

Others

सुखी संसाराची लावूनीया वाट,मुले चालती सासरची वाट.....

1    1.6K 12

ताई माझी

Others

प्रीतम ताई यांना उद्देशून लिहिलेली कविता

1    7.4K 11

आमची मॅडम

Comedy

एका स्त्रीचे संसारिक परंतु विनोदी चित्र

1    14.0K 12

पंढरी

Inspirational

हरिनामाचा महिमा

1    13.2K 6

माणसाच्या जाती

Tragedy

माणसाच्या प्रवृत्तीवर भाष्य

1    13.7K 11

तू माझी राणी

Inspirational

सुखाचा संसार

1    1.3K 9

महापुरातली माय

Others

महापुरातील यातायात

1    14.3K 7

आरोग्य

Action

आरोग्याची काळजी घेण्याची गरज आणि सल्ला

1    14.2K 9

कळलंच नाही

Others

एक भावनेचे चित्रण

1    6.8K 10

नवस

Inspirational Others

पाऊस यावा म्हणून देवाची प्रारथना

1    14.0K 10

कस आता कंबर

Inspirational

महिलांनी स्वतःचे रक्षण करण्याचे धाडस दाखविले पाहिजे

1    13.6K 6

सांगू मी कुणाला

Action

व्यथा कुणाला सांगायच्या असा प्रश्न मांडला

1    6.9K 6

मही माय

Others

आईची थोरवी कवितेतून मांडली.

1    7.2K 7

शेतकरी बाप

Tragedy

शेतकरी बापाची शोकांतीका

1    14.1K 8

मुलीची व्यथा

Children Others

आई मला मारण्याचीग गं का तुलाच झाली घाई..........

1    14.2K 12

महागाई

Others

शेतकरी,महागाई,दिवाळी,सावकार.

1    7.1K 11

शेतकरी

Others

दुष्काळाचा मिळे रे भत्ता....गरीबांना नसे त्याचा पत्ता.

1    7.1K 6

ती

Others Romance

नुकताच व्हलेंटाईन डे झाला....जाग आली पत्र लिहिण्याला....

1    13.1K 4

सण होळीचा आला

Others

भारतीय सण आणि त्यांचे स्वरूप वर्णन

1    6.9K 14

लहानसं खेडं

Others

गावाची आठवण आणि गावाचे स्वरूप

1    1.4K 7

शुद्ध मन

Action

सामाजिक जाणीव आणि मानवी स्वभाव यांच्यतील अंतर मांडले

1    6.8K 4

टेन्शन

Others

रहा सुखी खाऊन पिऊन.....

1    1.4K 7

लाडाचा गं धनी

Others

शेतकरी,हुंडा,लग्न.

1    1.3K 4

मायेची पाखरं

Others

जरी येशील पावसा....

1    1.3K 10

देह दान

Others

अवयव दान.

1    7.0K 10

नविन वर्ष

Inspirational Others

गुढी पाडवा, नवे वर्ष, आनंदाचे प्रतीक

1    13.7K 9

बाप माझा

Tragedy

गरीब शेतकरी, कष्टाने मिळवितो सावकार नेतो

1    6.9K 7

तू नसतांना

Romance

तिची कमतरता, जाणीव, भांडण, प्रेम

1    13.7K 9

देवा तुह्या भेटीसाठी

Inspirational

देवभक्त, भजन, कष्ट, पंढरपूर

1    7.2K 6

दहशतवाद

Action

दहशतवाद, नायनाट, आक्रमक पावले सरकारची

1    14.6K 7

मोबाईल

Tragedy

मोबाईलचा वापर जळीस्थळी काष्ठी पाषाणी ताळतंत्र नसणे

1    20.6K 4

वाद

Inspirational

कचरा निर्मूलन भांडणे राजकारण सामोपचार

1    6.9K 9

मातीचा गर्व

Others

बरा होता माझा, कालचा जुना गाव...........

1    14.2K 7

दगड

Others

दगडाचा कोणी नका करु अवमान

1    13.9K 5

कविता

Inspirational

कवीने देवाला स्मरून कविता अआत्मसात केली अआणि मग तो कवितेचाच झाला.

1    13.8K 12

अवयव दान

Abstract Others Inspirational

अवयवदानाचे महत्व

1    416 6