मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. लिहीण्याची खूप आवड आहे. मनातले विचार बोलून दाखवण्यापेक्षा कागदावर उतरवणे जास्त आवडते.
यशाच्या पायऱ्या मी नक्की चढत जाणार, पण माझ्या ह्या मैत्रिणीचा हात मात्र कधीच नाही सोडणार, कधीच नाही... यशाच्या पायऱ्या मी नक्की चढत जाणार, पण माझ्या ह्या मैत्रिणीचा हात मात्र कधीच ना...
कविता उत्तम आहे कविता उत्तम आहे
मी सूर्याला हसून सांगितले"हो मी खूप समाधानी आहे" मी सूर्याला हसून सांगितले"हो मी खूप समाधानी आहे"
त्याला वाटलं हा छत्रीतला संपूच नये प्रेमाचा प्रवास त्याला वाटलं हा छत्रीतला संपूच नये प्रेमाचा प्रवास
... त्या सुरवंटाचं फुलपाखरु होतांना मात्र आईच्या ह्दयाचा ठोका चुकवते, ... त्या सुरवंटाचं फुलपाखरु होतांना मात्र आईच्या ह्दयाचा ठोका चुकवते,
पहाटेच्या समयी सूर्यकिरणांचे धरित्रीवर आगमन, आम्रवनी ऐकू येऊ लागले कोकीळेचे कूजन, पहाटेच्या समयी सूर्यकिरणांचे धरित्रीवर आगमन, आम्रवनी ऐकू येऊ लागले कोकीळेचे कूज...
आजचा दिवस मावळला तरी मन निराश होत नाही, उद्याचा दिवस माझाच असेल असं मन देत ग्वाही! आजचा दिवस मावळला तरी मन निराश होत नाही, उद्याचा दिवस माझाच असेल असं मन देत ग्वा...
तरीही खूप काही जगायचं राहून जातं तरीही खूप काही जगायचं राहून जातं
नियतीच्या खेळामधला प्यादा पुन्हा एक घर चालतो नियतीच्या खेळामधला प्यादा पुन्हा एक घर चालतो