anagha jagdale
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

35
Posts
4
Followers
0
Following

मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. लिहीण्याची खूप आवड आहे. मनातले विचार बोलून दाखवण्यापेक्षा कागदावर उतरवणे जास्त आवडते.

Share with friends
Earned badges
See all

सततच्या अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करून मिळवलेले यश आयुष्यात खूप मौल्यवान असते.

सततच्या अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करून मिळवलेले यश आयुष्यात खूप मौल्यवान असते.

यशाचे परिपक्व फळ चाखण्यासाठी नशीबाच्या झाडाला मेहनतीचे खत आणि योग्य नियोजनाची मशागत आवश्यक असते.

यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी, कुणी थोडक्यात समाधानी, तर कुणाची भूक न कधीही संपणारी!

"मी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय!" म्हणणारा तो स्त्रीच्या आयुष्याभोवती मात्र पुरुषी अहंकाराची,मानमर्यादेची लक्ष्मणरेखा आखतो,पण आता वेळ आली आहे ती ओलांडायची!

स्त्री परिस्थीतीनुरूप स्वतःला बदलणारी, कधी हिरवा चुडा लेऊन नथीचा नखरा लडीवाळपणे दाखवणारी,तर कधी अन्यायाविरोधात पेटून महीषासुरमर्दीनी होऊन दुष्टांचा नाश करणारी!

ह्या विश्वाच्या निर्मितीचा दोन्ही जर अविभाज्य भाग, तरी मग का मानत नाहीत की स्त्रीपुरूष दोन्ही एकसमान?

कुणी खूपच सोशिक,तर कुुणी एकदम पाताळयंत्री, सगळ्या शोभेच्या बाहुल्या जणू एकमेकांच्या वैरी. स्त्रीत्वाच्या ह्या बटबटीत चित्रिकरणावर, आता घातली पाहीजे बंदी.

"मुलींना स्वसुरक्षेचे धडे देतांनाच मुलानांही स्त्रीला भोगवस्तू न मानता आदर देण्यास शिकवणे" हा आजच्या घडीला संस्काराचा पहिला पाठ आहे.


Feed

Library

Write

Notification
Profile