STORYMIRROR
कुणी खूपच...
कुणी खूपच...
कुणी खूपच...
“
कुणी खूपच सोशिक,तर कुुणी एकदम पाताळयंत्री,
सगळ्या शोभेच्या बाहुल्या जणू एकमेकांच्या वैरी.
स्त्रीत्वाच्या ह्या बटबटीत चित्रिकरणावर,
आता घातली पाहीजे बंदी.
”
313
More marathi quote from anagha jagdale
Download StoryMirror App