None
कत्तलखाने बंद करा गर्भात लेकी नका मारू आई बाबा सांगा जगा मुलीला दूर नका सारू कत्तलखाने बंद करा गर्भात लेकी नका मारू आई बाबा सांगा जगा मुलीला दूर नका सारू
अगणित अवतार, दत्ता तू धरिले संकटी पामर भक्ता, तूच वाचविले अगणित अवतार, दत्ता तू धरिले संकटी पामर भक्ता, तूच वाचविले
Poem Is Ok Poem Is Ok
ओवाळीते भाऊराया भाऊबीज ही प्रेमाची ओवाळीते भाऊराया भाऊबीज ही प्रेमाची
आज हाच भ्रष्टाचार | झाला आहे शिष्टाचार | कसा वाईट आचार | सर्वच करताती || आज हाच भ्रष्टाचार | झाला आहे शिष्टाचार | कसा वाईट आचार | सर्वच करताती ||
कृपा तुझी देवा सर्वांवर राहो, प्रेमाने पाहो जगताशी कृपा तुझी देवा सर्वांवर राहो, प्रेमाने पाहो जगताशी
केशरी पिवळ्या गोळ्या ह्या रंगांच्या चवीला भारी आंबट गोडाच्या| केशरी पिवळ्या गोळ्या ह्या रंगांच्या चवीला भारी आंबट गोडाच्या|
तूच जगत्पति | वृंदावनी हरी | विठ्ठल पंढरी | जगन्नाथा|| तूच जगत्पति | वृंदावनी हरी | विठ्ठल पंढरी | जगन्नाथा||
मिळे आशेचा किरण साथ कवितेची मला अस्तित्वाची जाण झाली मनी आनंद दाटला मिळे आशेचा किरण साथ कवितेची मला अस्तित्वाची जाण झाली मनी आनंद दाटला
रात्र आज पुनवेची चंद्र गालात हसला शरदाच्या चांदण्यात आसमंत बहरला रात्र आज पुनवेची चंद्र गालात हसला शरदाच्या चांदण्यात आसमंत बहरला