विवाह म्हणजे अतूट बंधन
दोन जीवांचे सुंदर मिलन
खऱ्याखुऱ्या भातुकलीच्या
संसाराची जडणघडण
सौ तृप्ती विजय पाटील
पालघर, मो.नं. 9156597013
आयुष्यात सुख दुःखाच्या
सखा तू माझा सोबती
प्रेम शांती त्याग समर्पण
सुख-समृद्धीची पावती
सौ.तृप्ती विजय पाटील
पालघर, मो.नं. 9156597013