कवयित्री,लेखिका
निसर्गाची बघा किमया गुलमोहर फुलून आला|| निसर्गाची बघा किमया गुलमोहर फुलून आला||
भावपुष्पाचे बीज भावपुष्पाचे बीज
झाले वाजत गाजत गणेशाचे आगमन झाले वाजत गाजत गणेशाचे आगमन
मम संसारी भेटला मज सावळा श्रीरंग ।। मम संसारी भेटला मज सावळा श्रीरंग ।।
माहेरच्या वाटेवरी मना कसे मी आवरी डोळा देखे ना जो वरी मुख गं माऊलीचे|| माहेरच्या वाटेवरी मना कसे मी आवरी डोळा देखे ना जो वरी मुख गं माऊलीचे||
अचानक गायब झाली ही पाऊले, विसरू म्हटले तरी येत विसरत नाही, थोडे अंतर चालून मन मागे वळून पाही, जो ... अचानक गायब झाली ही पाऊले, विसरू म्हटले तरी येत विसरत नाही, थोडे अंतर चालून मन ...
पक्षिणीचे चित्त नित्य राहे पिलापाशी बाळ जागता रात्रंदिन माय माऊली झोपे कशी|| पक्षिणीचे चित्त नित्य राहे पिलापाशी बाळ जागता रात्रंदिन माय माऊली झोपे कशी||
तुझ्यासाठी आले तुझीच मी झाले प्रेमासाठी मन तुझ्या आसुसले मनातील भाव डोळ्यांनी जाणले रे ये, प्रेमर... तुझ्यासाठी आले तुझीच मी झाले प्रेमासाठी मन तुझ्या आसुसले मनातील भाव डोळ्यांनी ...
सखे नसे तू अबला सखे नसे तू अबला
मनावर ओझं त्याचे जगणेही अवघड || मनावर ओझं त्याचे जगणेही अवघड ||