नमस्कार, मी कवी असुन मराठी काव्य रचना करणे हा माझा छंद आहे .मी प्राध्यापक पदावर कार्यरत असुन विदर्भ साहित्य संघ शाखा, तिरोडा येथील शाखाध्यक्ष पदी विराजमान आहे.साहित्य क्षेत्रातील सेवे बद्दल मला नक्षत्र गौरव, लोककवी,आदर्श शिक्षक, नाशिकरत्न भुषण,नाशिक जीवन गौरव इत्यादी पुरस्काराने सन्मानीत... Read more
नमस्कार, मी कवी असुन मराठी काव्य रचना करणे हा माझा छंद आहे .मी प्राध्यापक पदावर कार्यरत असुन विदर्भ साहित्य संघ शाखा, तिरोडा येथील शाखाध्यक्ष पदी विराजमान आहे.साहित्य क्षेत्रातील सेवे बद्दल मला नक्षत्र गौरव, लोककवी,आदर्श शिक्षक, नाशिकरत्न भुषण,नाशिक जीवन गौरव इत्यादी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. बडोदा व यवतमाळ येथील अखिल भारतिय साहित्य संमेलना मधे कविकट्टा करीता सहभागी आहे. माझा सुमारे १० प्रातिनिधिक काव्यसंग्रहा कविता प्रकाशित झाल्या आहेत. Read less