Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Narendra Potdar

Others

3  

Narendra Potdar

Others

आयुष्य एक महानाट्य

आयुष्य एक महानाट्य

1 min
125


आयुष्य म्हणजे जन्म-मृत्यू कालांतरातील 

संजीवन "एक महानाट्य "


कित्येक पात्र रंगवतांना वाटा फुटत जातात

अपेक्षापुर्तीसाठी….


नाते संबध सुध्दा जुळत जातात निरंतर 

सुखदायी आयुष्यासाठी…..


आयुष्याच्या वाटचालीत फुले वेचतांना काटे

असतातचं मन खचविण्यासाठी….


आंबट- गोड ,खारट -तिखट चवी असता

तचं

आयुष्य रंगतदार करायला…


आयुष्यात जगतांना सविनय मिळालेला हा आनंद

वाईटा मार्गातुन प्राप्त सुखापेक्षा असेल श्रेष्ठचं….


आयुष्य म्हणजे उन्ह सावलीचा खेळ ! कधी

निसर्ग वेड्या मातीतुन फुलांचा दरवळणारा सुगंध….


स्वार्थाशिवाय यशस्वी आयुष्य करावे सुंदर

मृत्युनेही म्हणावं नंतर येईल सफल आयुष्य जगल्यावर !



Rate this content
Log in