गझल..गझल आणि गझल
रंगात साऱ्या वेगळा मज शामरंगच भासतो रंगात साऱ्या वेगळा मज शामरंगच भासतो
सांगतो इतिहास इतके कालचा आता मला की शहाणे लोकही वेडावले प्रेमापुढे सांगतो इतिहास इतके कालचा आता मला की शहाणे लोकही वेडावले प्रेमापुढे
शांततेची अपेक्षा करणारी रचना शांततेची अपेक्षा करणारी रचना
प्रेयसीच्या आठवणीची वेदना दाखवणारी रचना प्रेयसीच्या आठवणीची वेदना दाखवणारी रचना
लाजून देश गेला पाहून बेइमानी तुमच्याकडेच ठेवा तुमचे इमान आता लाजून देश गेला पाहून बेइमानी तुमच्याकडेच ठेवा तुमचे इमान आता
सोडुनी तू दूर गेला..काय झाले? (आजही माझे तुझ्यावर प्रेम आहे!) सोडुनी तू दूर गेला..काय झाले? (आजही माझे तुझ्यावर प्रेम आहे!)
ह्या कोवळ्या कळ्यांना सांभाळ तू जराशी ह्या कोवळ्या कळ्यांना सांभाळ तू जराशी
मला ज्ञान देती गुरू मित्र माझे तयांची सदा वंदिते पावले मला ज्ञान देती गुरू मित्र माझे तयांची सदा वंदिते पावले
पिल्लास वेदना या होता उदास होते जेव्हा सुखात आम्ही तेव्हा सुखात आई पिल्लास वेदना या होता उदास होते जेव्हा सुखात आम्ही तेव्हा सुखात आई
येवो किती नव्याने ही वादळे घराशी पण मानणार नाही बघ हार बाप माझा! येवो किती नव्याने ही वादळे घराशी पण मानणार नाही बघ हार बाप माझा!