कथा कविता लिहायला आवडतात वाचायला आवडतात नवनवीन पुस्तके रचना वाचायला आवडतात तुमच्यासाठी माझे नव नवीन साहित्य स्टोरी मिरर वर प्रसिद्ध होत आहे याचा वाचण्याचा आनंद नक्कीच घ्यावा यातच आमचा आनंद आहे वाचकांना वाचण्यासाठी आभाळभर शुभेच्छा
सेवा भावार अखंड महिमा अपुरे पडीय मारे शब्द सेवा भावार अखंड महिमा अपुरे पडीय मारे शब्द
वेळ गेली तर वजाबाकी शिल्लक, नाहीतर सारं आयुष्य रोज मरावे वेळ गेली तर वजाबाकी शिल्लक, नाहीतर सारं आयुष्य रोज मरावे
नाही फेडू शकणार ऋण आयुष्यभर नाही फेडू शकणार ऋण आयुष्यभर
सर्दी पडसे ताप दमा कफ असेल तर, घ्या साऱ्या घरादाराची खबरदारी. सर्दी पडसे ताप दमा कफ असेल तर, घ्या साऱ्या घरादाराची खबरदारी.
पुन्हा येईल आशेचा किरण हीच ठेवू विचारधारा पुन्हा येईल आशेचा किरण हीच ठेवू विचारधारा
एकन एक तारे मोजावे, आकाशात उंच झोका घ्यावे.। एकन एक तारे मोजावे, आकाशात उंच झोका घ्यावे.।
देऊ नका अश्या नवरोबाला मुली, अशांना अद्दल तर घडवा जरा देऊ नका अश्या नवरोबाला मुली, अशांना अद्दल तर घडवा जरा
सृष्टीचा हा नियम वेगळा, माणसापेक्षा वृक्षाची जपवणूक करा सृष्टीचा हा नियम वेगळा, माणसापेक्षा वृक्षाची जपवणूक करा
सारे विश्व संस्काररूपी करावे, जन माणसात विचार पेरावे, सारे विश्व संस्काररूपी करावे, जन माणसात विचार पेरावे,
तन मन दाही दिशा फिरवतो, कंठातुन निघतात शब्द कवितेची करतो निर्मिती. तन मन दाही दिशा फिरवतो, कंठातुन निघतात शब्द कवितेची करतो निर्मिती.