I'm Jayesh and I love to read StoryMirror contents.
हे जीवनसुद्धा पुन्हा नव्याने जगण्याची ताकद देते हे जीवनसुद्धा पुन्हा नव्याने जगण्याची ताकद देते
शून्यातली ती नजर सांगते वादळवाटे वरचे काटे.. शून्यातली ती नजर सांगते वादळवाटे वरचे काटे..
मौनातल्या शांततेतही, तुझी न् माझी तळमळ आहे मौनातल्या शांततेतही, तुझी न् माझी तळमळ आहे
संपेल कधीचे जीवन अपुले थांबणार ना कुणा पाहूनी जगून घ्यावे मना सारखे सुख दुःखाचे गान गाऊनी संपेल कधीचे जीवन अपुले थांबणार ना कुणा पाहूनी जगून घ्यावे मना सारखे सुख दुःखाचे...
भूलोकिचे वैकुंठ असे पंढरपूर माय माऊली सर्वांची ईथे पांडुरंग ।। भूलोकिचे वैकुंठ असे पंढरपूर माय माऊली सर्वांची ईथे पांडुरंग ।।
एकादशी आषाढाची पायी वारी विठ्ठलाची पावसात ओढ लागे वारकऱ्यां पंढरेची एकादशी आषाढाची पायी वारी विठ्ठलाची पावसात ओढ लागे वारकऱ्यां पंढरेची
दिस येतो आणि जातो दान पदरात देतो दिस येतो आणि जातो दान पदरात देतो
कधी कोणाला उमगत नाही धुक्यातील स्वप्नांसारखे कधी कोणाला उमगत नाही धुक्यातील स्वप्नांसारखे
खिडकीत मी पहातो, मी स्वप्नात आज आहे खिडकीत मी पहातो, मी स्वप्नात आज आहे
झाले रस्त्यावरी खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ते झाले रस्त्यावरी खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ते