Jayesh Madhav
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

21
लेखन
1
फोल्लोवेर्स
0
फॉलोविंग

I'm Jayesh and I love to read StoryMirror contents.

मित्रांशी सामायिक करा

नको येऊ दे ही अशी वेळ पुन्हा नको देऊ देवा असे दुःख पुन्हा जाऊ दे हा करोना येऊ दे सुख पुन्हा माणसाची माणसाला मिळो साथ पुन्हा @जयेश अ.माधव

नको येऊ दे ही अशी वेळ पुन्हा नको देऊ देवा असे दुःख पुन्हा जाऊ दे हा करोना येऊ दे सुख पुन्हा माणसाची माणसाला मिळो साथ पुन्हा @जयेश अ.माधव

हाय हैलो दूरून करा सामाजिक अंतर पाळा माणूसकिचे नाते जोडा करोनाला घाला आळा @जयेश अ.माधव

प्रश्न पाण्याचा नाही, तहानेचा आहे प्रश्न मरणाचा नाही, श्वासाचा आहे दोस्त दुनियेत खुप आहेत.. प्रश्न दोस्तीचा नाही, प्रेमाचा आहे

फीड

लाइब्रेरी

लिहा

सूचना
प्रोफाइल