STORYMIRROR
नको...
नको येऊ दे ही...
नको येऊ दे...
“
नको येऊ दे ही अशी वेळ पुन्हा
नको देऊ देवा असे दुःख पुन्हा
जाऊ दे हा करोना येऊ दे सुख पुन्हा
माणसाची माणसाला मिळो साथ पुन्हा
@जयेश अ.माधव
”
228
More marathi quote from Jayesh Madhav
Download StoryMirror App