STORYMIRROR

प्रश्न...

प्रश्न पाण्याचा नाही, तहानेचा आहे प्रश्न मरणाचा नाही, श्वासाचा आहे दोस्त दुनियेत खुप आहेत.. प्रश्न दोस्तीचा नाही, प्रेमाचा आहे

By Jayesh Madhav
 192


More marathi quote from Jayesh Madhav
23 Likes   0 Comments
28 Likes   0 Comments
21 Likes   0 Comments
30 Likes   0 Comments