लेखन करणं हा माझा छंद आहे...माझ्या कथा/ कविता वाचणार्या वाचकहो तुम्हाला मी कुठल्याही विषयावर लिहावं वाटतं असेल तर आपण मला विषय सुचवू शकता माझ्या इमेल अकाउंट वर..anudessai707@gmail.com..
तन थकलं कितीही, नयन राहती जागे तन थकलं कितीही, नयन राहती जागे
सांज काजळी होताना मांडीवर झोपवते, ऊबदार पाणियाने माऊली न्हाऊ घालते सांज काजळी होताना मांडीवर झोपवते, ऊबदार पाणियाने माऊली न्हाऊ घालते
घेई लेकरा पोटाशी, झोपी जाई झोपडीत घेई लेकरा पोटाशी, झोपी जाई झोपडीत
खूण प्रेमाची उदरात तिच्या वसलेली, पुन्हा नव्याने रूप त्याचं घेऊन आलेली खूण प्रेमाची उदरात तिच्या वसलेली, पुन्हा नव्याने रूप त्याचं घेऊन आलेली
गरीबीने झाली असहाय, देवा तुझ्या घरी असे का वेगळा न्याय गरीबीने झाली असहाय, देवा तुझ्या घरी असे का वेगळा न्याय
नभी चमकती तारे भुमी सारी उजळली येता ढगांचा आडोसा चंद्रिकाही झाकोळली नभी चमकती तारे भुमी सारी उजळली येता ढगांचा आडोसा चंद्रिकाही झाकोळली
गाठतो तुझ्यासाठी घर, पायाशी मी तुझ्या नकळत माझे जुळती कर गाठतो तुझ्यासाठी घर, पायाशी मी तुझ्या नकळत माझे जुळती कर
माय पिल्लांना जपते स्वतःच्या जीवापल्याड, शेवटी आई आईच असते माय पिल्लांना जपते स्वतःच्या जीवापल्याड, शेवटी आई आईच असते
लेक होऊ दे मागते असे तिचीच सावली, नऊ मास प्रतिक्षेचे आई नवसा पावली लेक होऊ दे मागते असे तिचीच सावली, नऊ मास प्रतिक्षेचे आई नवसा पावली
लेक सामोरी दिसता नवी माय गवसली लेक सामोरी दिसता नवी माय गवसली