STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

मुले

मुले

1 min
172

मुले असतात हसरी

मुले असतात खोडकर।

मुले असतात शांत

मुले असतात चिडखोर।


लहानपण त्यांच 

निस्वार्थी असतं।

प्रेमळ मायेचं,

निर्मळ मन असत।


बोलतांना ते 

खरं खरं बोलतात।

मनातल सांगतांना

बोबडे बोल बोलतात।


आठवलं त्यांचं बालपण की

आठवणी होतात ताज्या।

आपण ही हरवतो त्यात

आठवते आपल्या बालपणाची मजा।


Rate this content
Log in