STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

शिक्षक

शिक्षक

1 min
128

पांढरा रंग खडू

फळा काळा रंग ।

शिकवी विद्यार्थ्यांशी

होऊनिया दंग।


कुंभारा सारखा 

आकार देई।

मातीच्या गोळ्याला

घडा बनवी।


श्री गुरुसारखा

असा पाठीराखा ।

कोण करी मग

इतरांचा लेखा ।


आभार तुमचे

मनपूर्वक मानते।

चरणी माथा मी

तुमच्या ठेवते।


Rate this content
Log in