STORYMIRROR

Jyoti Druge

Others

4  

Jyoti Druge

Others

प्रवास

प्रवास

1 min
321

रेल्वेतील चेेगराचेंगरीत

माणसे भेटतात भलीबुरी ।१।

प्रवासाची मज्जाच लयभारी

होते कधी कधी मारामारी ।२।

सारखी येते पिकनिक,भेळवाली

वाटते सारखी भूक आहे लागली । ३।

प्रवासात रेखिते आकृतीबंध खास

वडापावचा येतो खमंग वास । ४।

प्रवास म्हणजे अनुभवाची शिदोरी

कितीही खर्ची होवू द्या तिजोरी । ५ ।

प्रवासात उमगे वेगवेगळा धडा

आयुष्याच्या चित्रांच्या सुंदर रंगू कडा ।६।


Rate this content
Log in