जीवन साथी
जीवन साथी
1 min
162
प्रवास जीवनसाथी सोबत
झालेला असतो सुरु।
एकमेकांना समजून घेत
काटकसर आपण करू।
जीवनाच्या प्रवासात आपण
नेहमी राहू सोबत।
सुख दुःख कोणतेही येऊ दे
करू आनंदाने त्याचे स्वागत।
असाच आपल्या जीवनाचा
प्रवास सुखाचा व्हावा।
जीवनाच्या प्रवासात आपल्या
थोरा मोठ्यांचा आशीर्वाद डोक्यावर नेहमी रहावा।
