पैसा तो पैसा
पैसा तो पैसा
1 min
401
पैसा तो पैसाच असतो
बारा वाटा त्याला।
कधी येतो ,कधी जातो
कळतच नाही कोणाला।
शान ,शौक वाढलेत सगळे
गाडी,बांगला, घर, मोबाईल।
जो तो एकमेकांची बरोबरी करतो
कर्त्या माणसाची किंमत नाही।
कपडे, बूट, चष्मा
आजकाल ब्रँडेड सगळं लागत।
कमववणाऱ्याच मात्र
नेहमीच दिवाळ निघत असतं।
पैसा म्हणजे कष्टाची असते
सगळ्यांची कमाई।
काटकसरीने वापरावे तिला,
रहावे नेहमी आहे त्यात समाधानी
