स्वातंत्रदिन
स्वातंत्रदिन
1 min
133
15 ऑगस्ट हा दिवस
तिरंगा फडकवू अभिमानाने
गाऊ गीत,प्राणांची आहुती दिली
देशासाठी,त्या शूरवीरांचे।
भारत स्वतंत्र होण्यासाठी
दिले जीवांचे बलिदान।
वंदन त्यांना करूनी
देशभक्ती गीत गाऊनी करू त्यांचा मान सन्मान।
देशासाठी लढले ते
अमर हुतात्मे झाले
झेलुनी गोळ्या छातीवरती
आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले
शहीद जवानांना करूनी वंदन
गाऊ त्यांच्या शौर्याच्या गाथा।
अजरामर होऊन गेले ते
चरणी त्यांच्या ठेवू या माथा।
