वेदनेच्या कळा -चारोळी
वेदनेच्या कळा -चारोळी
1 min
13.8K
आई माझ्यासाठी किती
सोसल्यास तू वेदनेच्या कळा
आठवणीने आजही तुझ्या
मज डोळे अश्रू गाळती घळघळा