STORYMIRROR
राज्य
राज्य
राज्य
राज्य
घरात राज्य
असले जरी स्त्रियांचे।
सगळ्यांना धरून चालणे
काम आहे त्यांचे।
आईच्या स्वभावे
पुत्रांची घडण
त्यास उज्वल ठेवी
तिचे वर्तन।
समज गैरसमज
होत असतील अनेक।
सोडवी सगळे
स्त्री ती समजदार एक।
More marathi poem from Samiksha Jamkhedkar
Download StoryMirror App