माझ्या अंगणी (हायकू)
माझ्या अंगणी (हायकू)
1 min
310
माझ्या अंगणी (हायकू)
माझ्या अंगणी
आले ऊन कोवळे
सोने पिवळे
सडा सोनेरी
शिंपला दारोदारी
चैतन्य घरी
गाते कोकीळ
मंजुळ स्वर गाणी
हिरव्या राणी
येती चिमणी
शोधीत पिला चारा
अंगण दारा
शोभा अंगणी
वाढविते रांगोळी
नित्य सकाळी