STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

मैत्रीण

मैत्रीण

1 min
217

मैत्रीण असावी अशी

जिवाभावाची।

समजून घेणारी

प्रेमळ मनाची।


मनातल्या गोष्टी

तिच्याजवळ नेहमी ।

करता याव्या व्यक्त

सल्ले देणारी चांगले शहाणी।


दुःख तिचेपन तिने

आपल्याजवळ मांडावे।

तीच चुकलं तर आपण तिला

समजून सांगावे।


देवान घेवाण सुखदुःखाची

जीवनात चालूच राहते।

मैत्रीण असते अशी ती नेहमी

आपल्या सुखाचा विचार करते।


म्हणूनच म्हणते मी

एकतरी मैत्रीण अशी असावी।

डोळ्यांची भाषा देखील माझी

तिलाच समजावी।



Rate this content
Log in