आईची शपथ
आईची शपथ
1 min
183
आज हरलास
उद्याला जिंकशील,,,
उठ आणि पुन्हा जोमाने,,
प्रयत्न कर,,,,
तुझ्या पाठीशी मी आहे,,,
घाबरू नकोस आईचा
आशीर्वाद घेऊन,,,,
निघ आता,,,
प्रत्येक लढाई तू लढ
तुला तुझ्या आईची शपथ आहे,,,
पूर्ण जगाला जिंकून दाखव तू,,,,
रडू नकोस बाळा हरल्यावर
जिंकण्यात मज्जा आहे,,,
हे मात्र विसरु नकोस तू,,,
