STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

पैसा

पैसा

1 min
144


पैसे सगळ्यांची गरज

पैसा माणूस जोडतो।

आपआपसात व्यवहार झाला की,

कधी कधी पैसा माणूस तोडतो।


पैसे असले ज्याच्याजवळ

त्यांची होत असते वरवर।

गरीब बिचारा पैशासाठी 

करत असतो किती मरमर।


कितीही पैसे असले तरी।

श्रीमंताला असते पैशांची हाव।

गाधीखाली घेऊन झोपतो

जास्त पैसे म्हणून झोप लागत नाही राव।


गरीब करतो कष्टाने कमाई

घाम गळतो दिवसभर।

पडला अंथरूनावर तर

घोरायला लागतो घर घर।


असा पैसा मिळत असतो

सगळ्यांना कमी जास्त।

समाधानाने रहावे नेहमी

जगावे जीवन बिंनघोर बिनधास्त।



Rate this content
Log in