STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

प्रतिक्षा

प्रतिक्षा

1 min
306

लहानपणीचा चिमणा आईचा

अत्यंत लाडका आहे बाबांचा....


लहानपणी समंजस्य मुलगा छान

वागायचे कसे सर्वांशी असायचे भान.....


शिकून सवरून झाला मोठा बाळ

आठवणींच्या गर्दीत हरवला तो काळ...


उच्च शिक्षणासाठी गेलाय अमेरिकेला

प्रतिक्षा येण्याची करतेय मी बाई पुण्याला...


बाळा मोठा हो ! या रंगीन जगात

आनंदाचे झरे वाहू दे तुझ्या जीवनात...


आईबाबांचे आशीश आहेत सदा तुला

प्रतिक्षेत आहे कशी भेटशील तू रे मला...



Rate this content
Log in